कळो आले आज । पिंडी ते ब्रह्मांडी । आज हर घडी । समजले ।। कळो आले आज । पिंडी ते ब्रह्मांडी । आज हर घडी । समजले ।।
तिची शिकवण जेव्हा आचरणी उतरते ममत्वेचे जेतेपद तिला अर्पियल्या जाते. तिची शिकवण जेव्हा आचरणी उतरते ममत्वेचे जेतेपद तिला अर्पियल्या जाते.
ही लोडशेडींग । बरी नाही ॥ ही लोडशेडींग । बरी नाही ॥
जोपासते मी छंद माझे मांडते रचना वास्तववादी जोपासते मी छंद माझे मांडते रचना वास्तववादी
नशेची ती लत । घालविते पत कुत्र्यावानी गत । माणसाची वाया गेली मती । संसाराची माती झाली अधोगती । जीवन... नशेची ती लत । घालविते पत कुत्र्यावानी गत । माणसाची वाया गेली मती । संसाराची माती...